{
  "village_code": "271800010222010000",
  "village_name": "आडगाव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:17Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार रेखाबाई हरीदास सोनुने यांनी अर्ज दिल्यावरून आडगाव शिवारातील गट क्रमांक 244 मधील 0 हेक्टर 87 आर जमीन खरेदी दस्त क्रमांक 2342/2026 नुसार खरेदी केली असून लिहून देणारे श्रीमती शकुंतलाबाई खंडू रिसवाल यांची त्या गटात एक स्वतंत्र विहीर होती, त्याविहीरीचा संपूर्ण हिस्सा खरेदी खत 2342/2026 नुसार श्रीमती रेखाबाई हरीदास सोनुने यांनी विकत घेतला आहे.करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमेश गजानन बंगाळे"
}
