{
  "village_code": "271800010222020000",
  "village_name": "जळगांव सपकाळ",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-12-04",
  "objection_until": "2025-12-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:35Z",
  "surveys": [
    "562",
    "581",
    "582"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/12/2025\nअर्जदार श्री.बाबु भानुदास सपकाळ यांनी तहसील कार्यालय भोकरदन येथे अर्ज सादर करून त्यांचे सख्खे काका नामे साहेबराव दगडूबा सपकाळ हे दिनांक 27.05.2024 रोजी मयत झाले असून त्यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 11.06.2021 रोजी नोंदणीकृत मृत्यू पत्र दस्त क्र.3114/2021 नुसार त्यांच्या नावे असलेली जमीन बाबु भानुदास सपकाळ यांच्या नावे मौजे.जळगाव स.येथे जमीन गट क्र.562,1109,581 व 582 मधील क्षेत्र अर्जदार यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी अर्ज व नोंदणीकृत मृत्यू पत्र व मृत्यू प्रमाणपत्र सादर केले सदर अर्जानुसार तहसील कार्यालय भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2025/जमा-1/कावी-1102 दिनांक 31.10.2025 नुसार नामे बाबु भानुदास सपकाळ यांच्या नावे गट क्र.562,581,582 च्या हद्दीपर्यंत फेरफार नोंद घेण्यात आली करिता जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
