{
  "village_code": "271800010222020000",
  "village_name": "जळगांव सपकाळ",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7439,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:35Z",
  "surveys": [
    "935"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जालना अर्थक्रांती अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.जालना शाखा भोकरदन\nगहाणखत लिहुन देणार : हरी पंडीत सपकाळ रा. जळगांव सपकाळ यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5446-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 935 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी पंडीत सपकाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
