{
  "village_code": "271800010222020000",
  "village_name": "जळगांव सपकाळ",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7445,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:35Z",
  "surveys": [
    "794",
    "915",
    "919",
    "920"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु मल्टीस्टेट को ऑप सोसायटी म.बुलडाणा शाखा पिंपळगाव रेणुकाई\nगहाणखत लिहुन देणार : विश्‍वास कैलासराव सुसर रा. जळगांव सपकाळ यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5560-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 794, 915, 919, 920 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्‍वास कैलासराव सुसर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
