{
  "village_code": "271800010222020000",
  "village_name": "जळगांव सपकाळ",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:35Z",
  "surveys": [
    "1045"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका जा.क्र.2026/जमा/वाटणी-163 दि.28/09/2026 नुसार अर्जदार शैलेश रघुनाथ भोलाने रा.जळगाव स.यांनी या कार्यालयास मौ.जळगाव स.येथील गट क्र.1045 मध्ये त्यांच्या मालकीच्या एकूण 02 हे 17 आर शेतजमीन धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून घेतले आहे\n1) सोमनाथ रघुनाथ भोलाने यांना गट क्र.1045 मध्ये 01 हे 00 आर क्षेत्र\nउक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर\n2026",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
