{
  "village_code": "271800010222020000",
  "village_name": "जळगांव सपकाळ",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 7450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:35Z",
  "surveys": [
    "858"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार जगन लक्ष्मण रोजेकर रा.जळगाव स.यांची मौजे.जळगाव स.शिवारात गट क्र.858 मध्ये शेतजमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांची स्वतंत्र विहीर असून ७/१२ मध्ये ईतर अधिकारामध्ये त्यांचे नावे फेरफार क्र.2316 नुसार 0-8-0 आणे हिस्सा व फेरफार क्र.6361 नुसार 0-8-0 आणे हिस्सा असून अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज व मूळ फेरफार आधारे सदर हिस्स्याची सामाईक नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
