{
  "village_code": "271800010222030000",
  "village_name": "कोदा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:59:00Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nशारदा प्रमोद भोंबे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोदा येथील जमीन गट नं 308 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.2208 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.4933 दि.08/09/2026 र.रु.545000 दु.नि भोकरदन नुसार लिहून देणार कासाबाई भगवान भोंबे यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.1300 ने एक स्वतंत्र विहीर असून सदर विहीरतून त्यांनी 8 आणे पाणी घेण्याचा हक्क हा लिहून घेणार शारदा प्रमोद भोंबे यांना विक्री केली होती,परंतु सदर विहीर हक्काची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील कासाबाई भगवान भोंबे यांचा 8 आणे हक्क कमी करून लिहून घेणार शारदा प्रमोद भोंबे यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिक्षा आप्‍पासाहेब दाभाडे"
}
