{
  "village_code": "271800010222050000",
  "village_name": "आन्वा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 11347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:47Z",
  "surveys": [
    "68",
    "69",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nकामिनी संतोष कांबळे,रामु केशव हिवाळे,शाम केशव हिवाळे,गणेश केशव हिवाळे यांनी मौजे आन्वा शिवारातील गट नं.68,69,79 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 11278 क्षेत्र 0.4200 हे.आर, क्षेत्र 0.1800 हे.आर, क्षेत्र 0.9100 हे.आर नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5474 दि.12/10/2026 दु.नि.भोकरदन त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nकांता केशव हिवाळे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिक्षा आप्‍पासाहेब दाभाडे"
}
