{
  "village_code": "271800010222080000",
  "village_name": "आन्वापाडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:59Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार रामराव लक्ष्मण वानखेडे रा.कोदा यांनी गट क्र.246 मध्ये लिहून देणार शे.वाहाब शे नजीर (अब्दुल वाहाद शे नजीर) यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.4680/2026 नुसार 0.11 आर व विहिरीत 50 पैसे पाणी हिस्सा क्षेत्र खरेदी केले असून सदर जमिनीचा फेर अनुक्रमे फेरफार क्र.2477 नुसार फेरफार झाला असून सदर विक्री जमिनीमध्ये लिहून देणार यांनी 50 पैसे पाणी हिस्सा विक्री केला असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये ईतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेतली नसून खरेदी दस्त व फेरफार आधारे विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
