{
  "village_code": "271800010222080000",
  "village_name": "आन्वापाडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:46:59Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा क्र.16 गोळेगाव\nलिहुन देणार : अनिल डिंगाबर संभेराव रा. जळगांव सपकाळ गट नंबर/ सर्वे नंबर 169 यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा क्र.16 गोळेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल डिंगाबर संभेराव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
