{
  "village_code": "271800010222090000",
  "village_name": "कल्याणी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:23Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार उषाबाई अशोक लाड रा.कल्याणी यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे.कल्याणी येथील ग.क्र.242 मध्ये फेर क्र.3190 नुसार 0 हे.40 आर व फेरफार क्र.2481 नुसार 0 हे.20 आर क्षेत्र असून सदर अर्जदार यांचे दोन खाते झाले असून त्यांनी दिलेल्या अर्जावरून खाते एकत्रीकरण करण्यासाठी अर्ज सादर केल्यावरून दुरस्ती नोंद घेण्यात आली.जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
