{
  "village_code": "271800010222090000",
  "village_name": "कल्याणी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:23Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार नारायण हरी लाड रा.कल्याणी यांनी गट क्र.253 मध्ये लिहून देणार शिवाजी त्रिंबक रावळकर यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.4460/2026 नुसार 0.60 आर व विहिरीत 8 आणे पाणी हिस्सा क्षेत्र खरेदी केले असून सदर जमिनीचा फेरफार क्र.3297 नुसार फेरफार झाला असून सदर विक्री जमिनीमध्ये लिहून देणार यांनी 08 आणे पाणी हिस्सा विक्री केला असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये ईतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेतली नसून खरेदी दस्त व फेरफार आधारे विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
