{
  "village_code": "271800010222090000",
  "village_name": "कल्याणी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:23Z",
  "surveys": [
    "181",
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,छत्रपती संभाजीनगर यांनी एम.ए.सी.पि.प्रकरण क्रमांक 27/2007 पदमाबाई व ईतर विरुद्ध यासीन चांदमिया शेख मध्ये दिनांक 03.10.2026 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार तसेच मा.तहसीलदार,भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/कावी -1829 दिनांक 13.10.2026 च्या पत्रानुसार शे.यासीन शे.चांद यांची मौ.कल्याणी येथील गट क्र.181 व 182 मधील हिस्याच्या जमिनीवर न्यायालयीन आदेशानुसार जप्ती नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
