{
  "village_code": "271800010222090000",
  "village_name": "कल्याणी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:23Z",
  "surveys": [
    "144",
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार गंगुबाई मंगलसिंग चांदा रा.कल्याणी यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे .कल्याणी शिवारातील फेरफार क्र.2913 नुसार गट क्र.305 मध्ये 0 हे 89 आर व फेरफार क्र.1821 नुसार गट क्र.144 मध्ये 0 हे 39 आर क्षेत्र आलेले आहे परंतु नजर चुकीने त्यांचे नाव गंगाबाई मंगलसिंग चांदा असे झालेले असून त्यांचे नाव गंगुबाई मंगलसिंग चांदा आहे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
