{
  "village_code": "271800010222100000",
  "village_name": "हिसोडा बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:14:41Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार शंकर किसन बावस्कर रा. हिसोडा बु. यांनी अर्ज देवून विनंती केली कि, त्यांच्या मालकीच्या मौजे हिसोडा बु. शिवारातील गट क्र.92 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी दिलेल्या अर्ज,पंचनामा व १००रु बॉंड पेपर क्र. 77AB 741612 दिनांक 26/10/2026 वर शपतपत्र आधारे सदर नोंद घेण्यात आली. करिता जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चेतनसिंग सुभाषसिंग राजपुत"
}
