{
  "village_code": "271800010222120000",
  "village_name": "लेहा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:50Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026\nमा.तहसिलदार भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-92 दिनांक 05.08.2026 अन्वये अर्जदार राजेंद्र हिरालाल राजपूत रा.लेहा यांनी मौजे.लेहा येथील ग.क्र.39 मधील क्षेत्र 0 हे 46 आर हि शेतजमीन अर्जदार यांनी धारण केलेली असून सदर जमिनीवर हैद्राबाद कुळ वहिवाट अधिनियम व मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा 1950 चे कलम 50/ब ची शर्त कमी करणे बाबत संदर्भीय विषयान्वये अर्ज सादर केला आहे .तरी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1,दि.16/07/2014 अन्वये हैद्राबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1950 चे कलम 50(ब) ची पूर्व परवानगी अट शिथिल केलेली आहे व ईतर अधिकारातील साधे कुळ स.कु.धोंडीबा तोलाजी का नाही हि नोंद कमी करून सदर 7/12 भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग -1 मध्ये परावर्तीत केला असून करिता उपरोक्त आदेशान्वये नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल राजेंद्र लव्‍हाळे"
}
