{
  "village_code": "271800010222140000",
  "village_name": "पदमावती",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:40Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार गुंफाबाई मनोहर तराळ ह्यांनी अर्ज दिला कि, पद्मावती शिवारात्त शेतजमीन गट क्र. 186 मध्ये त्यांचे पती नामे मनोहर गोविंदा तराळ ह्यांचे नावे 01 हे. 44 आर एवढी शेतजमीन होती. ते मयत झाल्यावर फेरफार क्र. 1611 आधारे त्यांच्या नावाची जमीन त्यांचे वारस नामे शुभम मनोहर तराळ, अश्विनी मनोहर तराळ, शीतल अनिल वाडेकर, गुंफाबाई मनोहर तराळ ह्यांचे नावे सामाईकरीत्या नोंदविण्यात आली. त्यानंतर फेरफार क्र. 1823 आधारे हि संपूर्ण जमीन गुंफाबाई मनोहर तराळ ह्यांचे नावे करण्यात आली. परंतु ह्या गटात इतर अधिकारात मनोहर गोविंदा तराळ ह्यांचे नावे नोंदविलेली स्वतंत्र विहीर त्यांच्याच नावे सातबाराला कायम आहे. हि विहीर आजरोजी गुंफाबाई मनोहर तराळ ह्यांचे नावे करण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
