{
  "village_code": "271800010222140000",
  "village_name": "पदमावती",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:08:21Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nशेवंताबाई पुंडलिक शेवाळे ह्यांनी त्यांच्या नावे गट क्र.251 मधील ज.ध.योजनेच्या एक स्‍वतंत्र विहिरीतील पाण्यापैकी 50 पैसे पाणी हिस्सा काशिनाथ बाबुराव तराळ ह्यांना खरेदीखत दस्त क्र. 706 दि. 3/2/2026 आधारे रक्कम रु.2,00,000/- मध्ये कायमचा विक्री केला आहे. करीता सदरील नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश जाधव"
}
