{
  "village_code": "271800010222150000",
  "village_name": "पारध बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:04Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार :- अमोल बबनराव पाखरे रा.पारध बु यांनी गट क्र. 84 मध्ये लिहून देणार सुमनबाई विश्वनाथ लोखंडे यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.2346/2026 नुसार सदर विक्री जमिनीमध्ये ईतर अधिकारामध्ये आणेवारी प्रमाणे पाणी हिस्सा येत नसुन नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये ईतर अधिकारामध्ये पाण्याची नोंद घेतली नसून खरेदी दस्त व फेरफार आधारे पाण्याची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश सिताराम सोनुने"
}
