{
  "village_code": "271800010222150000",
  "village_name": "पारध बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:04Z",
  "surveys": [
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री अशोक सखाराम तेलंग्रे रा पारध बुद्रुक यांनी अर्ज व शपथपत्र सादर करून कळविले की,मौजे पारध बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 236 मधील विहिरीमध्ये 50 पैसे पाणीहिस्सा असून 7/12वर चुकीने 5 आणे अशी नोंद झालेली आहे सदरील नोंद दुरुस्ती साठी संबंधिताने अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून 712 च्या इतर हक्कांमध्ये श्री अशोक सखाराम तेलंग्रे यांचा विहिरीत 50 पैसे हिस्सा अशी नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश सिताराम सोनुने"
}
