{
  "village_code": "271800010222160000",
  "village_name": "सावंगी आवघडराव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:37:38Z",
  "surveys": [
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार- शोभाबाई विलास चोरमारे यांची मौजे.सावंगी अवघडराव शिवारात गट न. 394 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची जमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. शोभाबाई विलास चोरमारे यांनी एक नवीन स्वतंत्र बोरवेलचे खोदकाम केले असुन त्या बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र.2368 77AB 407258 दि.09/10/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र बोअरवेली नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकुश जनार्धन गवळी"
}
