{
  "village_code": "271800010222160000",
  "village_name": "सावंगी आवघडराव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:17:00Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nफेरफार प्रकार - बोअरवेल\nअर्जदार- दत्तात्रय अर्जुन गाढवे यांची मौजे.सावंगी अवघडराव शिवारात गट न. 449 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची शेतजमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. दत्तात्रय अर्जुन गाढवे यांनी एक नवीन स्वतंत्र बोरवेलचे खोदकाम केले असुन त्या बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र. 5363 86AB 441005 दि.13/10/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र बोअरवेली नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकुश जनार्धन गवळी"
}
