{
  "village_code": "271800010222180000",
  "village_name": "कोठा कोळी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:51:53Z",
  "surveys": [
    "125",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : हिसोडा वि. का. सेवा. सह. सो. लि . ता भोकरदन जि जालना\nलिहुन घेणार : रामु काशीनाथ बावस्कर\nयांनी सर्व्हे क्रमांक 88 वर फेरफार क्रमांक 937 ने घेतलेला बोजा सोसायटी तारण रु २०००० रामुकडे व सर्व्हे क्रमांक 125 वर फेरफार क्रमांक 942 ने घेतलेला बोजा सोसायटी तारण रु ८०००० रामुकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल राजेंद्र लव्‍हाळे"
}
