{
  "village_code": "271800010222210000",
  "village_name": "कठोराबाजार",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:02Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था, शाखा क्र ५५ आसडी\nलिहुन देणार : मरियमबि रूस्तमखा पठान रा.कठोरा बाजार गट नंबर/ सर्वे नंबर 372 यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 196 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मरियमबि रूस्तमखा पठान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026/196 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप तुकाराम कव्‍हळे"
}
