{
  "village_code": "271800010222240000",
  "village_name": "वरूड.बु",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:31:47Z",
  "surveys": [
    "539"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार- विनोद दामोधर लोखंडे यांची मौजे.वरुड बु. शिवारात गट न. 539 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची जमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. विनोद दामोधर लोखंडे यांनी एक नवीन स्वतंत्र विहीरीचे खोदकाम केले असुन त्या विहीरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र.1718 77AB 298834 दि.01/06/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुमीत रवींद्र रोटे"
}
