{
  "village_code": "271800010222260000",
  "village_name": "मोहळाई",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:06:05Z",
  "surveys": [
    "259",
    "267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार- उमेश दगडुबा पालकर यांनी अर्ज केला की, यांची मोहळाई शिवारात गट क्र.259 मध्ये 00 हे 32 आर शेतजमिन असुन हि फेर क्र.354 नुसार वारसाने यांच्या नावे आलेली आहे, व गट न. 259 मध्ये 00 हे 32 आर फेर क्र.1166 नुसार आलेली आहे. या गटात एकुन क्षेत्र 00 हे 64 आर व गट न.267 मध्ये 00 हे 34 आर शेतजमिन असुन याचा फेर क्र.485 नुसार खरेदी खत क्र.1262 दि.01/03/1999 नुसार आलेली असुन यांच्या नावापुढे ऑनलाईन 7/12 मध्ये उमेश दगडुबा पालकर ए.कु.क आलेले असुन मुळ अभिलेख व फेरफार नक्कल यांचे अवलोक केले असता व अर्ज लिहुन दिल्यावरुन ए.कु.क नोद कमी करण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश जनार्धन गवळी"
}
