{
  "village_code": "271800010222290000",
  "village_name": "दगडवाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4002,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:42:43Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन शाखा भोकरदन\nगहाणखत लिहुन देणार : त्रिंबक गंगाराम पांडे रा. दगडवाडी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5846-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिंबक गंगाराम पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप तुकाराम कव्‍हळे"
}
