{
  "village_code": "271800010222290000",
  "village_name": "दगडवाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4004,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:42:43Z",
  "surveys": [
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका क्र २०२६/जमा-२/जमाबंदी/वाटणी/कावी\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमौजे दगडवाडी येथील गट नं ३०३ मधील खातेदार कौतिकराव संपत नवल यांनी मा तहसीलदार यांचे आदेशनुसार ०.४५ हे आर क्षेत्र भाऊसाहेब कौतिकराव नवल व ०.४५ हे आर क्षेत्र ज्ञानेश्वर कौतिकराव नवल यांना वाटून देण्यात आले. मा तहसीलदार यांचे आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "दिलीप तुकाराम कव्‍हळे"
}
