{
  "village_code": "271800010222300000",
  "village_name": "वडशेद",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:50Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रेणुकादेवी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिंपळगाव रेणुकाई शाखा दानापूर\nगहाणखत लिहुन देणार : सौ.मंजुषा बाबासाहेब पवार रा. वडशेद यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5451-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ.मंजुषा बाबासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश गणपत उदार"
}
