{
  "village_code": "271800010222300000",
  "village_name": "वडशेद",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2845,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:50Z",
  "surveys": [
    "117",
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1695/1 दि. 21/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार कांताराव सांडु निर्मळ रा.वडशेद मौजे वडशेद येथील गट क्र 117 मध्ये यांच्या फेरफार क्र. 1254 नुसार नावे क्षेत्र 0 हे 16 आर व गट क्रमांक 120 मध्ये फेरफार क्रमांक 1254 नुसार नावे क्षेत्र 0.45 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव कांताराव सांडू असे झाले असून फेरफार क्र. 1254 व 1254 नुसार त्यांचे नाव कांताराव सांडु निर्मळ असे असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "योगेश गणपत उदार"
}
