{
  "village_code": "271800010222300000",
  "village_name": "वडशेद",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:50Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nतहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1728/1 दि. 14/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार उत्तम एकनाथ जाधव रा.देहेड मौजे वडशेद येथील गट क्र 224 मध्ये यांच्या नावे 0 हे 40 आर जमीन फेरफार क्र. 2200 नुसार जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव उत्तम एकनाथ असे झाले असून फेरफार क्र. 2200 नुसार त्यांचे नाव उत्तम एकनाथ जाधव असे नाव असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "योगेश गणपत उदार"
}
