{
  "village_code": "271800010222300000",
  "village_name": "वडशेद",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:13:43Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ली. माणिकनगर ,सिल्लोड,जि औरंगाबाद\nलिहून घेणार : द्वारकाबाई कौतिकराव पवार\nयांनी सिध्देश्वर कारखान 4000/- व्दारख - 662\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश गणपत उदार"
}
