{
  "village_code": "271800010222310000",
  "village_name": "भायडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:35Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अर्जदार अश्विनी श्रीराम फरकाडे रा.भायडी यांनी त्यांच्या मालकीच्या मौ.भायडी शिवारात गट क्र.222 मध्ये सुमित गोपाळराव साबळे,सीमोन गोपाळराव साबळे यांच्याकडून खरेदी दस्त क्र.1674/2026 नुसार 01 हे 21.50 आर जमिन घेतली असून सदर जमिनीमध्ये जाण्यायेण्यासाठी लिहून देणार यांच्या वडिलांनी विकलेल्या तसेच त्यांच्या भावकीच्या वाटेवर आलेल्या शेतजमिनीतून लिहून घेणार यांना दक्षिणेकडील रस्त्यापासून पश्चिमेकडील बांधाणे दक्षिण उत्तर बैलगाडी , ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता वापरण्याचा हक्क अश्विनी श्रीराम फरकाडे यांना राहील सदर खरेदी दस्ताचा फेरफार क्र.2341 नुसार जमिनीचा फेरफार झाला असून रस्त्याची नोंद बाकी असून मूळ फेरफार व खरेदी आधारे फेरफार नोंद घेण्यात आली करिता सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
