{
  "village_code": "271800010222310000",
  "village_name": "भायडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:35Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार:- विक्रम शेनफड सोनवणे व सारंगधर शेनफड सोनवणे रा विरेगाव मौजे भायडी शिवारातील यांचा गट क्र 229 मध्ये जमीन असुन त्यांनी दिनांक 29/09/2026 रोजी अर्ज व बॉन्ड क्रमांक 77AB 058332 शपथपत्र दिले कि सदर गटामध्ये एक सामाईक विहीर खोदली असून विक्रम शेनफड सोनवणे यांचा 50 पैसे हिस्सा व सारंगधर शेनफड सोनवणे यांचा 50 पैसे हिस्सा असुन सदरील विहीरीची नोंद 7/12 अभिलेखावर इतर आधिकारामध्ये घेण्यात यावी करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
