{
  "village_code": "271800010222380000",
  "village_name": "गोद्री",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2549,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:56:23Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nअर्जदार :- राजेंद्र साहेबराव बावस्कर रा देहेड यांची मौजे गोद्री शिवारात गट क्र 59 मध्ये त्यांच्या नावे क्षेत्र 1. हे 06 आर असून त्यामध्ये त्यांचे नाव राजु साहेबराव बावस्कर ऐवजी राजेंद्र साहेबराव बावस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करण्यात आलेला होता. या अनुषंगाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2026 मधील नोंदणी क्र A-2668952 व बॉन्ड क्रमांक 77AB 728229 नुसार राजु साहेबराव बावस्कर ऐवजी राजेंद्र साहेबराव बावस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केला आहे करीता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
