{
  "village_code": "271800010222380000",
  "village_name": "गोद्री",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:02:58Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार- शेख आरेफ शेख अहेमद शरीफ रा गोद्री यांनी अर्ज सादर केला की फेरफार क्र 556 नुसार त्यांचा नावे मौजे गोद्री शिवारात गट क्र 57 मध्ये क्षेत्र 0 हे 50 आर क्षेत्र खरेदीखत आधारे आलेले आहे परंतु नजर चुकीने त्यांचे नाव शे. आरेफखॉ शे. अहमद शरीफ असे झालेले असून त्यांचे नाव शेख आरेफ शेख अहेमद शरीफ आहे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज व बॉन्ड क्र 77AB 741629 नुसार सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
