{
  "village_code": "271800010222390000",
  "village_name": "कोळेगांव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:53:47Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार - रविराज सांडूराम गावंडे यांची मौजे कोळेगाव शिवारात गट क्रमांक 141 मध्‍ये 0 हे 80 आर शेतजमिन फेरफार नंबर 1नुसार आहे.परंतु ऑनलाईन 7/12 वर त्‍यांचे नाव चुकिने रविराज सांडूराम गावंडे ऐवजी रविराज सांडू गावंडे असे झाले.100 रुपये बॉंड शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्‍यावरुन त्‍यांच्‍या नावे रविराज सांडूराम गावंडे 0 हे 80 आर अशी योग्‍य ती नोंद घेण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "मिनल त्रिभुवन मेश्राम"
}
