{
  "village_code": "271800010222400000",
  "village_name": "वालसा वडाळा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2623,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:32Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-56 दि.14/07/2026 नुसार अर्जदार :-रामभाऊ नारायण ढवळे रा.वालसा वडाळा यांनी या कार्यालयास मौजे वालसा वडाळा येथील गट क्र.101 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 79 आर व आकारणी रु 0.77 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 0 हे 79 आर शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे\n1) कृष्णा रामभाऊ ढवळे यांना गट क्र. 101 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर\nउक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
