{
  "village_code": "271800010222440000",
  "village_name": "सिपोरा बाजार",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2613,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:38:20Z",
  "surveys": [
    "288"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2023/जमा-1/कावी -624 दि.13/08/2026 नुसार मौजे. सिपोरा बाजार येथील ग.क्र.288 मध्ये उपरोक्त आदेशान्वये पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\n1)तुळशिराम नामदेव कड यांच्या नावे 0 हे 99 आर ऐवजी 01 हे 04.66 आर\n2)पुंजाबाई तुकाराम कड,पंडित तुकाराम कड,डिगांबर तुकाराम कड,सोजाबाई यशवंता पालकर,समिंद्राबाई दत्तू निर्मळ,गयाबाई श्रीरंग जामुंदे यांच्या नावे 01 हे 02.50 आर ऐवजी 0 हे 92.66 आर\n3)गटातील शिल्लक क्षेत्र 0 हे 04.18 आर\nउपरोक्त कलम 155 आदेशान्वये अशी दुरुस्ती नोंद घेण्यात येत आहे जी मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
