{
  "village_code": "271800010222440000",
  "village_name": "सिपोरा बाजार",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:16:16Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार :- नारायण भिमराव गावंडे रा सिपोरा बाजार मौजे सिपोरा बाजार शिवारात गट क्रं. 42 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेले असून त्यांचा बॉन्ड क्रं.77AB 741542 नुसार 7/12 उतारावर नोंद घेण्यासाठी दिनांक.26/10/2026 रोजी विनंती अर्ज केला आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून सदर नोंद घेण्यात आली असून नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश प्रकाश बावस्‍कर"
}
