{
  "village_code": "271800010222460000",
  "village_name": "दाऊतपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:43:50Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार -भाऊसाहेब रामधन बरकले यांनी मौजे दाऊतपुर शिवारात गट क्रमांक 122 मध्‍ये ईतर हक्‍कात असलेले इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसा\nबाई रामधन फेरफार नंबर ( 1092)आहे यांनी नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5767 /2026 नुसारहक्‍कसोड करुन दिले आहे.नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5767 नुसार इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन यांच्‍या नावे नोंद कमि करण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "ओंकार श्रीरंग चौधरी"
}
