{
  "village_code": "271800010222470000",
  "village_name": "टाकळी भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:02:50Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखरेदी लिहुन देणार:- मदन शेषराव घायवट रा. भाग्यनगर ता.भोकरदन जि.जालना\nखरेदी लिहुन घेणार:- स्मिता किरण घायवट रा.दावतपुर\nकारणे कायम खरेदीखत लिहून देतो कि,माझी मालकीची व ताब्यातील विहीर मौजे टाकळी भोकरदन शिवारातील गट क्रमाक 117 मधील जमिनीमध्ये एक सामाईक विहीरीमध्ये 25 पैसे हिस्सा असून हिस्सा लिहून घेणार स्मिता किरण घायवट यांना विक्री केला आहे..दुय्यम निबंधक भोकरदन यांचे कडील खरेदी दस्त क्र 5685 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 100000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ओंकार श्रीरंग चौधरी"
}
