{
  "village_code": "271800010222470000",
  "village_name": "टाकळी भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:37:45Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार -भाऊसाहेब रामधन बरकले यांनी मौजे टाकली भोकरदन शिवारात गट क्रमांक 12 मध्‍ये ईतर हक्‍कात असलेले इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन फेरफार नंबर ( 877 )आहे यांनी नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5765/2026 नुसार हक्‍कसोड करुन दिले आहे.नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5765 नुसार इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन यांच्‍या नावे नोंद कमि करण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "ओंकार श्रीरंग चौधरी"
}
