{
  "village_code": "271800010222480000",
  "village_name": "कोदोली",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:20:37Z",
  "surveys": [
    "448"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार - संजय शंकर गिरणारे यांनी अर्ज दिला कि मौजे कोदोली शिवारात त्‍यांचे वडील शंकर आनंदा गिरणारे (मयत)हे दिनांक 11/01/2026 रोजी मयत झाले असुन त्‍यांच्‍या नावे मौजे कोदोली शिवारात गट क्रमांक 448 मध्‍ये ईतर अधिकारात विहिर एक सामाईक शंकर आनंदा 10 आणे 4 पै फेरफार नंबर 64 नुसार नोंद आहे. वारसाफेर आधारे 1) संजय शंकर गिरणारे ( मुलगा )वय 45,\n2)पदमाबाई जगन गावंडे नाते- विवाहित मुलगी वय 50 3)कालिंदाबाई शांताराम दौड नाते - विवाहित मुलगी वय 52 4)सुनिल शंकर गिरणारे ( मुलगा )वय 42 यांच्‍या नावे नोंद घेण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "ओंकार श्रीरंग चौधरी"
}
