{
  "village_code": "271800010222490000",
  "village_name": "लिंगेवाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:09:45Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविहीर नोंद\nअर्जदारः- बबन नामदेव तांबे मौ.लिंगेवाडी यांची जमीन मौ. लिंगेवाडी शिवारात ग.क्रं. 09 मधे असुन त्यामधे त्यांनी एक नविन विहीर स्वतंत्र खोदली असुन त्यांनी दिलेल्‍या विनंती अर्जानुसार व प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केल्‍यानुसार बबन नामदेव तांबे यांच्‍या स्वतंत्र विहीरीची नोंद ग.क्रं. 09 ला घेण्यात आली.\nजी नोंद मंजुरीस्तव सादर.\nजाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "विशाल दामोधर टाले"
}
