{
  "village_code": "271800010222500000",
  "village_name": "बरंजळा लोखंडे",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4239,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:05Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रामेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि भोकरदन शाखा भोकरदन\nगहाणखत लिहुन देणार : भगवान रमेश लोखंडे रा. बरंजळा लोखंडे यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5587-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान रमेश लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा रामेश्‍वर खांडेभराड"
}
