{
  "village_code": "271800010222660000",
  "village_name": "आलापुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:47:44Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार सलमान अय्युब बेग,मंजूर अय्युब बेग,बिस्मिल्ला अय्युब बेग व अख्तर अय्युब बेग सर्व राहणार.भोकरदन यांनी अर्ज केला की,मौजे आलापूर शिवारात सलमान अय्युब बेग यांच्या नावे गट क्रमांक 95 मधील क्षेत्र 1 हे. 00 आर शेतजमिनी मध्ये सर्व अर्जदारांनी एक सामाईक विहीरीचे खोदकाम करून बांधकाम केले असल्याने सदर विहीरीची सामाईक नोंद सलमान अय्युब बेग 25 पैसे हिस्सा,मंजूर अय्युब बेग 25 पैसे हिस्सा,बिस्मिल्ला अय्युब बेग 25 पैसे हिस्सा व अख्तर अय्युब बेग 25 पैसे हिस्सा अशी नोंद करण्याबाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्याने प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली, सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्‍वप्‍नील अनिलकुमार देशपांडे"
}
