{
  "village_code": "271800010222700000",
  "village_name": "सुभानपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:16:43Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार राहुल तेजराव खरात,शालिकराव रुंजाजी खरात,शेषराव रुंजाजी खरात रा.सुभानपूर यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे सुभानपूर शिवारातील शेतजमीन ग.क्र.56 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची सामाईक आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "अरुण संपतराव गावंडे"
}
