{
  "village_code": "271800010222710000",
  "village_name": "मालखेडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2345,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:24:18Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nमा तहसीलदार साहेब भोकरदन यांचे पत्र जा.क्र.२०२६/जमा-२ दि ०५/०८/२०२६ अन्वये मौजे मालखेडा शिवारातील ग क्र 168 मध्ये 4 हे 17 आर जमीन हि साहेबराव दौलतराव पालकर व इतर यांनी धारण केलेली असून सदर जमिनीवरील हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० ब अन्वये शर्त कमी करून सदर गट वर्ग -२ मधून वर्ग -१ करणे बाबत पत्र झाल्यावरून सदर गट क्र 168 च्या ७/१२ वरील हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० ब अन्वये शर्त कमी करून सदर गट वर्ग -२ मधून वर्ग -१ करण्यात आला जो की मंजुरीस्तव सादर....",
  "talathi": "विनेश मधुकर आडे"
}
