{
  "village_code": "271800010222730000",
  "village_name": "इब्राहिमपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:48:32Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nअर्जदार भगवान विठ्ठलसिंग बैनाडे रा.इब्राहीमपुर यांनी त्यांच्या मालकीची मौजे.इब्राहीमपूर शिवारातील शेतजमीन ग.क्र.190 मध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये जांब या फळझाडाची लागवड केली असून ती त्यांची स्वतंत्र आहेत.विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर.जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "नागरे योगेश नामदेवराव"
}
